Udyanraje यांच्या कार्यकर्त्याला बर्थडेच्या हटके शुभेच्छा | Sakal Media

2022-08-17 188

खासदार उदयनराजे हे नेहमी त्यांच्या हटके स्टाईलसाठी चर्चेत येत असतात. आता त्यांचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. त्यांच्या एका कार्यकर्त्याचा वाढदिवस होता, तेव्हा उदयनराजे यांनी तोंडानेच कार्यकर्त्याला पेढा भरवला.
#udyanrajebhosale #satara #sakal
Please Like and Subscribe for More Videos.

Videos similaires